🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

येळवी येथे दि.14 पासून भव्य क्रिकेट स्पर्धा

 





ओंकार स्वरूपा फाउंडेशन संस्थेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे ओंकार स्वरूपा ही संस्था विविध क्षेत्रात सतत काम करत असते गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील खेळाडूंना ओंकार स्वरूपाने विविध स्पर्धा घेत येथील विध्यार्थी,खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे यातून ग्रामीण भागातून शिक्षणाच्या माध्यमातून तर विध्यार्थी घडतात परंतु विविध खेळातून ही विध्यार्थी घडावा आपल्या गावचे नाव देशपातळीवर गजावे,या माध्यमातून ओंकार स्वरूपा संस्था गेली अनेक वर्षे काम करत आहे दि.14/05/2024 पासून क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव संतोष पाटील यांनी दिली या स्पर्धे साठी प्रथम बक्षीस 5555 विक्रांत वसंत पवार यांचे कडून , द्वितीय 4444 रेवनराज सदाशिव येवले यांचे कडून, तृतीय 3333 देवप्पा अण्णाप्पा कोडलकर यांचेंबकडून तर उतेजनार्थ 2222 नावनाथ शिवाजी तेरवे यांचे कडून असे आहे या स्पर्धे साठी सर्व खळाडू,क्रिकेट प्रेमी यांनी लवकरात लवकर आपले नाव नोंद करून स्पर्धे मध्ये सहभागी व्हावे व या स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव,ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांनी केले आहे

No comments:

अखिल भारतीय हिंदू महासभा यांच्यावतीने कोल्हापूर सी पी आर हाॅस्पीटल येथील डाॅ वैद्यकीय अधीक्षक यांना अपंग प्रमाणपत्र मिळावे याबद्दल निवदेन देण्यात आले*

दिनांक 12/11/24024 रोजी अखिल भारत हिंदू महासभा यांच्या कडुन  दिव्यांग अपंग प्रमाणपत्र वर्षभर कशाबद्दल बंद केले याचे निवेदन कोल्ह...

ads 728x90 B
Powered by Blogger.