अखिल भारतीय हिंदू महासभा यांच्यावतीने कोल्हापूर सी पी आर हाॅस्पीटल येथील डाॅ वैद्यकीय अधीक्षक यांना अपंग प्रमाणपत्र मिळावे याबद्दल निवदेन देण्यात आले*
दिनांक 12/11/24024 रोजी अखिल भारत हिंदू महासभा यांच्या कडुन दिव्यांग अपंग प्रमाणपत्र वर्षभर कशाबद्दल बंद केले याचे निवेदन कोल्हापूर सेवा रुग्णालय प्रमिला राजे सेवा रुग्णालय डॉ सौ शुभ लक्ष्मी कोटणीस मॅडम यांच्याकडे देण्यात आले यावेळी सर्व कार्यकर्ते यांनी डॉ सौ शुभ लक्ष्मी मॅडमना अपंग यांना सी पी आर मधे सारखी फेरी मारावी लागते ते अपंग असल्यामुळे त्यांना खुप त्रास होतो तसेच अपंग दिव्यांगची यांची अतिशय परिस्थिती बद्ल माहिती देऊन त्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र बद्ल विचार करावा असे मनोगत व्यक्त केले
यावेळि अखिल भारतीय हिंदू महासभा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष
श्री संदीप निवृत्ती सासने ,जिल्हाध्यक्ष दिव्यांग आघाडी श्री गजानन सुभेदार
सामाजिक कार्यकर्त्या सौ रेणुताई पोवार,हिंदू राष्ट्र समन्वयक समिती श्री आनंदराव पवळ,जिल्हा अध्यक्ष शोभाताई शेलार
शहर उपाध्यक्ष स्नेहा आशिष चिले,शहर अध्यक्ष शीतल तीवडे
विनोद पालकर, अर्जुन पोवार,लहुजी शिंदे,महेश कांजर , अंजना सावर्डेकर
या़ची उपस्थित लाभली
सी पी आरचे डॉ शुभ लक्ष्मी मॅडमचा प्रतिसाद चांगला मिळाला अखिल भारत हिंदू महासभा या सर्व कार्यकर्ते यांनी मॅडमचे आभार मानले
No comments: