🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

भाजप कामगार मोर्चाच्या शहर-जिल्हा सरचिटणीसपदी बंडू यशवंतराव माने यांची निवड

 

भाजप कामगार मोर्चाच्या शहर-जिल्हा सरचिटणीसपदी बंडू यशवंतराव माने यांची निवड झाली. पाच वर्षांत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली. भाजपच्या कामगार आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष सुभाष गडदे यांच्या शिफारशीने आमदार सुधीर गाडगीळ यांनी माने यांना नियुक्तिपत्र दिले.

यावेळी माने म्हणाले, "पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू, सामाजिक कार्यातून पक्ष वाढविणे हा उद्देश असेल. त्यासाठी ताकद मिळावी." भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष गडदे, निवास लाटे, राजू जाधव, समाधान लोंढे आदी उपस्थित होते

No comments:

सोलापुरात महिला दिनानिमित्त " महिला क्रीडा महाकुंभ "

विश्वकर्मा फौंडेशन व अहिल्यादेवी बहुद्देशीय सेवा सह संस्था मर्या यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्ते " महिला क्रीड...

ads 728x90 B
Powered by Blogger.