🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

कोल्हापूर ; कळंबा येथे हळदी कुंकू कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन शुभेच्छा :- रेणुताई पोवार

 



दिनांक 24/2/2024 कळंबा अमृतसिध्दी हाॅल येथे भव्य सोहळा महिलासाठि भाजपा नमो चषक स्पर्धा व तसेच हळदीकुंकू वाचे कार्यक्रम असताना पश्चिम महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष मा सौ  शौमिका महाडिक मॅडम यांना भाजपा पंचायत राज्य ग्रामीण विकास कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सौ रेणुताई पोवार कळंबा,  याच्या कडुन ऐक आठवण म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज याची प्रतीमा देऊन भावी वाटचालीत अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आले ,यावेळी उपाध्यक्ष, सौ जयश्री पाटिल केर्ली,सौ मेघा कांबळे, आश्विनी शिंदे, अलका पाटिल प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या महिला वर्ग उपस्थिती होत्या, यावेळी शौमिका मॅडम यांनी आपल्या व्यक्त यामधे सांगत होत्या प्रत्येक महिला हि सक्षम झाली पाहीजे प्रत्येक महिलेचे प्रश्न सोडविले पाहिजेत असे बोलून सर्व महिलाना शुभेच्छा देऊन महिलाचे आभार मानले  

तसेच रेणुताई व त्याच्या महिलाचे सुध्दा आभार मानले यावेळी कळंबा गावचे भाजपा सर्व कार्यकर्ते तसेच महिला वर्ग उपस्थिती होत्या नमो चषक स्पर्धेत महिलाचा सहभाग चागला होता महिलाचा प्रतिसाद चांगला मिळाला

No comments:

सोलापुरात महिला दिनानिमित्त " महिला क्रीडा महाकुंभ "

विश्वकर्मा फौंडेशन व अहिल्यादेवी बहुद्देशीय सेवा सह संस्था मर्या यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्ते " महिला क्रीड...

ads 728x90 B
Powered by Blogger.