🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

सोलापुरात महिला दिनानिमित्त " महिला क्रीडा महाकुंभ "


विश्वकर्मा फौंडेशन व अहिल्यादेवी बहुद्देशीय सेवा सह संस्था मर्या यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्ते " महिला क्रीडा महाकुंभ " महिलांच्या पारंपरिक खेळाच्या स्पर्धेचे आयोजन दिनांक 1 व 2 मार्च 2025 रोजी म न पा शाळा नंबर 12 रामलाल चौक सोलापूर येथे करण्यात आले आहे यावेळी स्पर्धेतील प्रत्येक महिलेला स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच वैयक्तिक खेळातील पहिल्या तीन विजेत्यांना पाठणी देण्यात येणार आहे या स्पर्धेत वैयक्तिक मध्ये गजगे व दोरीवरच्या उड्या व सांघिक मध्ये लंगडी व लगोर या खेळचा समावेश करण्यात आला आहे महिलांचा स्क्रीन टाइम कमी व्हावा व आई खेळली तर मुले खेळातील कारण मुले मोठ्यांचे अनुकरण करतात या थीम वर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे पण ही केवळ एक स्पर्धा नसून प्रबोधन आहे

No comments:

सोलापुरात महिला दिनानिमित्त " महिला क्रीडा महाकुंभ "

विश्वकर्मा फौंडेशन व अहिल्यादेवी बहुद्देशीय सेवा सह संस्था मर्या यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्ते " महिला क्रीड...

ads 728x90 B
Powered by Blogger.