🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गजरात जत येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी


शुक्रवार दिनांक 23 2 2019 रोजी संत गाडगेबाबा यांची जयंती जत येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य तसेच सांगली जिल्हा बँकेचे संचालक माननीय श्री सरदार पाटील साहेब यांच्या हस्ते फोटोचे पूजन व श्रीफळ वाढवण्यात आले . संत गाडगेबाबा यांचे भजन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला म्हणुन 12 वाजता बांबाच्या प्रतिमेला फुले वाहुन आदरांजली वाहण्यात आली .*

*ओबीसी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री तुकाराम माळी सर यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरती प्रबोधन केले ,जिल्हाध्यक्ष श्री संजय साळुंखे यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले .*

*सदर जयती कार्यक्रमास ओबीसी संघटनेचे शहराध्यक्ष श्री परशुराम मोरे श्री गोपाल पाथरूट श्री योगेश एडके,श्री विक्रम ढोणे श्री अनिल मिसाळ श्री सलीम भैय्या गावंडी  इनामदार,श्री शफिक भैया इनामदार श्री इमरान गावंडी श्री युवराज जाधव श्री लकी पवार श्री श्रीधर वाघमारे श्री राम बनकर श्री सुभाष शिरसागर श्री शरद बनकर श्री अशोक गायकवाड श्री भारत गायकवाड श्री राजू कोरे श्री अमोल कोरे श्री रमेश कोरे श्री हनुमंत साळुंखे श्री शिवाजी साळुंखे श्री रामचंद्र साळुंखे श्री राजेंद्र साळुंखे श्री सागर साळुंखे श्री समाधान साळुंखे श्री विजय साळुंखे श्री दिपक साळुंखे श्री चंद्रशेखर परीट श्री शिवानंद परीट श्री सदानंद परीट श्री राम परीट श्री विष्णू परीटश्री सुनील परीट श्री विजय परीट श्री शशिकांत भंडारे सौ . शोभाताई साळुंखे सौ .सुरेखा शिंदे* 

*परीट समाज , ओबीसी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .*


No comments:

अखिल भारतीय हिंदू महासभा यांच्यावतीने कोल्हापूर सी पी आर हाॅस्पीटल येथील डाॅ वैद्यकीय अधीक्षक यांना अपंग प्रमाणपत्र मिळावे याबद्दल निवदेन देण्यात आले*

दिनांक 12/11/24024 रोजी अखिल भारत हिंदू महासभा यांच्या कडुन  दिव्यांग अपंग प्रमाणपत्र वर्षभर कशाबद्दल बंद केले याचे निवेदन कोल्ह...

ads 728x90 B
Powered by Blogger.