🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

भाजपा कामगार आघाडी संघटना कोल्हापूर जिल्हा महानगर अध्यक्ष श्री किसनराव खोत साहेब यांनी गावचलो अभियान बावडा येथे राबविण्यात आले

 


भाजपा कामगार आघाडी संघटना कोल्हापूर जिल्हा महानगर  अध्यक्ष श्री किसनराव खोत साहेब  हे गेले किते वर्ष भाजपा मधे काम करत असणारे बावडा मंडल कामकाज पाहात वेगवेगळ्या सोशल समाजातुन काम करत असतात व बावडा कोल्हापूर महानगर प्रभाग क्रमांक 1 मधुन आपले काम वेगवेगळ्या पध्दतीने राबवत असतात.



 तसेच भाजपा मधुन खोत साहेब यांनी हि घरोघरी जाऊन गावचलो अभियान राबऊन मोदी साहेब याची योजना महिला व पुरुष याच्या पर्यंत पोचहुन सहकार्य केले तसेच गोरगरिबांना ऐक हात मदतीचा म्हणून नेहमी सहकार्य करत असतात लाभार्थी ना योजना मिळवुन देऊन त्यांना सहकार्य करत नेहमी त्याच्या पाठिशी उभे राहतात सर्व बावडा मधली लोक त्यांच्या कामाची पोच पावती देऊन त्याचे कौतुकास्पद करत असतात


No comments:

सोलापुरात महिला दिनानिमित्त " महिला क्रीडा महाकुंभ "

विश्वकर्मा फौंडेशन व अहिल्यादेवी बहुद्देशीय सेवा सह संस्था मर्या यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्ते " महिला क्रीड...

ads 728x90 B
Powered by Blogger.