🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

भारतीय जनता पार्टी भाजपा पंचायत राज्य कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदी सौ रेणुताई पोवार यांची निवड

 


कोल्हापूर येथील समाजामधे वेगवेगळ्या पध्दतीने सामाजिक कार्यातुन काम करत असलेल्या व गोरगरिबांच्या हाकेला अडीअडचणीला धाऊन येणाऱ्या तसेच हाक तुमची साथ आमची हाकेला जाणार्या अशा ह्या सामाजिक कार्यकर्त्या सौ रेणुताई पोवार यांना श्री विविके कुलकर्णी साहेब, श्री किसनराव खोत साहेब याच्या मार्गदर्शनाखाली , प्रमुख पाहुणे श्री संजय पाटिल  साहेब, श्री हेमंत बापू आर पाटील साहेब, श्री मारुती भागोजी साहेब, श्री रविंद्र मोदगी साहेब ,श्री दिपक जाधव साहेब,  श्री दिलीप मैत्रानी साहेब ,श्री संग्राम जरंग साहेब,याच्या हस्ते पंचायत राज्य ग्रामीण  महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिला सौ रेणुताई पोवार कळंबा याची दिनांक 12/2/2024 रोजी पदी निवड करण्यात आली.



 यावेळी केर्ली गावच्या सौ जयश्री पाटिल याची सुध्दा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली प्रमुख पाहुणे यांनी मोदी साहेबाची योजनेची माहिती महिला पर्यंत कशी पोहचवली पाहिजे याचे मार्गदर्शन केले प्रत्येक महिला हि सक्षम झाली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले सौ रेणुताई पोवार  यांनी आपल्या व्यक्त यामधे बोलल्या मी माझे काम प्रामाणिकपने पार पाडेन याच पदाचे सोने करुन दाखवून प्रत्येक महिला लाभार्थी ना योजनेचा लाभ मिळवुन देईन



भाजपा पंचायत राज्य अधिकारी साहेब, ईतर भाजपा कार्यकरते भाजपा पंचायत राज्य महिला वर्ग याची उपस्थिती लाभली


No comments:

सोलापुरात महिला दिनानिमित्त " महिला क्रीडा महाकुंभ "

विश्वकर्मा फौंडेशन व अहिल्यादेवी बहुद्देशीय सेवा सह संस्था मर्या यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्ते " महिला क्रीड...

ads 728x90 B
Powered by Blogger.