🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

जत तालुक्यातील दरीबडची मध्ये अवकाळी पाऊसामुळे अनेक शेतकऱ्याचे नुकसान*

जत तालुक्यातील दरीबडची मध्ये आज संध्याकाळी अवकाळी पाऊसामुळे अनेक शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावरील झाडे जुडपे जनावरांना घालण्यात येणारा चारा घरावरील पत्रे असून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
.  दरीबडची  येथील शेतकरी शिवलिंगा आडव्यापा दशाळा यांच्या घरासमोरील पत्रा उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संसार उपयुक्त साधने देखील उडून गेली आहेत. व लहान मुलाला दगडाचा मारा बसला आहे. तात्काळ मुलाला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र घरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे घरातील लोकांनी हंबरडा फोडला आहे. या मध्ये ३ लाखाच्या आसपास   नुकसान झाले असून संसरूपयोगी साहित्याचे सुध्दा नुकसान झाले आहे

No comments:

सोलापुरात महिला दिनानिमित्त " महिला क्रीडा महाकुंभ "

विश्वकर्मा फौंडेशन व अहिल्यादेवी बहुद्देशीय सेवा सह संस्था मर्या यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्ते " महिला क्रीड...

ads 728x90 B
Powered by Blogger.