🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

जत पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले एक लाख पंच्याहत्तर हजार रु.किमतीचे मोबाइल पोलिसाने काढले शोधून

 जत पोलीस ठाणे हद्दीत जे गहाळ झालेले मोबाईल जत पोलिसाने शोधून काढले 

एक लाख पंच्याहत्तर हजार रु.किमतीचे मोबाइल पोलिसाने काढले शोधून 

जत पोलीस ठाणेकडील मोबाईल गहाळ बाबत  मा. पोलीस अधीक्षक सो, सांगली, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शेंडगे मॅडम, सायबर पोलीस ठाणेकडील पोउपनि रोहिदास पवार यांचे करवी सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल व नं १५३० कॅप्टन गंडवाडे, जत पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्सटेबल ब नं १६५० यांचे करवी मोबाईल फोन शोधुन त्यांचे खालील प्रमाणे मुळ मालकांना सुपुर्द केले आहेत...


मोबाईल धारकाचे नांव- मुबारक इसमाईल नदाफ,

योगेश्री कुंभार,शितल चव्हाण,अनिल बापू शिरगिरे, 

संतोष शिवपुंजी,रेवाप्पा पुजारी,शंकर मारुती कोडग,प्रकाश गडदे,किसन दत्तात्रय हाजारे,सागर शिवाजी कोळी,प्रेम रविंद्र कोळी,दिलीप तुकाराम बंडगर.

तांत्रीक तपास करून जत पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले १,७५,०००/- रू किंमतीचे १२ मोबाईल जत पोलीस ठाणे कडून शोधून त्या मोबाईल मालकांना सुपूर्द करण्यात आले.





No comments:

सोलापुरात महिला दिनानिमित्त " महिला क्रीडा महाकुंभ "

विश्वकर्मा फौंडेशन व अहिल्यादेवी बहुद्देशीय सेवा सह संस्था मर्या यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्ते " महिला क्रीड...

ads 728x90 B
Powered by Blogger.