जत : येळवी (ता. जत) येथे प्रकाशराव जमदाडे युथ फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छता मोहीम राबवली आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य अभय जमदाडे यांनी पुढाकार घेऊन उपक्रम राबविला. या उपक्रमास चांगला मिळाला. प्रतिसाद
येळवी येथील मुख्य स्वच्छता, चौकातील तुंबलेल्या गटारी, सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा, मुख्य रस्त्यालगत वाढलेली काटेरी झुडपे, काढल्या आहेत. या उपक्रमामुळे गावातील रस्ते चकाचक दिसत आहेत.
या स्वच्छता मोहिमेत उपसरपंच विश्वास खिलारे, धनाजी आवटे, बापू कुटे, हर्षल आवटे, पार्थ खंडागळे, पीयुष खंडागळे, तेजस सुतार,उमेश वाणी, प्रसाद जमदाडे, नीलेश वाणी, प्रशांत जमदाडे, अनिल जाधव, पिंटू सावंत, आकाश वांगी, रणजित जमदाडे, रोहित घोंगडे, जगदीश खुळपे, नागेश साळुंखे या युवकांनी सहभाग आहे. घेतला
No comments: